सातबारा Watch

← उगांव

Ferfar #8883 · उगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
496/2/अ
Talathi
मयुर राजेंद्र गिरासे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयआयएफएल फायनान्स लिमिटेड शाखा नाशिक ता.नाशिक जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : धनंजय पंडीतराव पानगव्हाणे ,श्रीकृष्ण बाळासाहेब पानगव्हाणे रा. उगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3508-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 496/2/अ क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय पंडीतराव पानगव्हाणे ,श्रीकृष्ण बाळासाहेब पानगव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार ओम शांती पेट्रोल करीता प्रोप्रायटर व स्वताकरीता पंडीत साहेबराव पानगव्हाणे (खाता क्रमांक :- 21608) , रोहीणी पंडीत पानगव्हाणे (खाता क्रमांक :- 21608) , पंडीत साहेबराव पानगव्हाणे (खाता क्रमांक :- 21608) ,