सातबारा Watch

← उगांव

Ferfar #8894 · उगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
मयुर राजेंद्र गिरासे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लिहून देणार : सुनिता रामदास सुडके रा. उगांव यांनी रक्कम रुपये 259000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 14.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 259000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.