Ferfar #3547 · सारोळे खुर्द
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था म.पिंपळगांव(ब)तालुका निफाड जिल्हा नाशिक,शाखा-निफाड,ता.निफाड,जि.नासिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता वाल्मिक भास्करराव धारराव
गहाणखत लिहुन देणार : संजय रमेश जेऊघाले रा. सारोळे खुर्द यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3804-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2, 96/3 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रमेश जेऊघाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.