Ferfar #5798 · वनसगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उगांव
लिहुन देणार : दत्तात्रय गणपत शिंदे रा. वनसगांव गट नंबर/ सर्वे नंबर 204/2, 416/1, 416/2 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील पृष्ठ क्रमांक 432 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- पिक कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय गणपत शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.