Ferfar #5799 · वनसगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/1
- Talathi
- सुप्रिया गोरख माळोदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उगांव
लिहुन देणार : मनिषा दत्तात्रय शिंदे रा. वनसगांव गट नंबर/ सर्वे नंबर 204/1 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील पृष्ठ क्रमांक 431 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 472000/- पिक कर्ज घेऊन क्षेत्र 0.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा दत्तात्रय शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 472000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.