सातबारा Watch

← खडक माळेगांव

Ferfar #11509 · खडक माळेगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
जनार्धन सुखदेव उशीर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/06/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/कावि/485/2025 आदेश दिनांक : 19/06/2026 मौजे खडक माळेगाव तालुका निफाड येथील गट नंबर 192 क्षेत्र 0.04 आकार पोट ख. 0.06 मिळकतीवर ज्ञानेश्वर वाळू उर्फ बाळू रायते या नाव ऐवजी /ज्ञानेश्वर /वाळू रायते अशी दुरुस्ती करण्यास मा तहसीलदार निफाड यांचेकडील आदेश क्र/आरटीएस/कावि/485/2025 नुसार गाव नमुना 7/12 सदरी नोंद केली असे