सातबारा Watch

← खडक माळेगांव

Ferfar #11512 · खडक माळेगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
जनार्धन सुखदेव उशीर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र. कक्ष-4/कु. का.3/कावि/131/2020 आदेश दिनांक : 07/08/2020 लिहून देणार : खडकमाळेगांव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या. खडकमाळेगांव लिहून घेणार : वैशाली उर्फ शालिनी तानाजी बाजारे यांनी सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : खडक माळेगाव वि.का.स.सो.कडुन रु.150000/-डिक्ले.घेतले दि.2/8/01 रक्कम घेणारा सुनिल संपत राजोळे - 3260 सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : खडक माळेगाव वि.का.सो कडुन रु.250000/- डिक्ले.घेतले दि.29/08/08 रक्कम घेणार सुनिल संपत राजोळे - 7152 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन तसेच तसेच मा.अपर जिल्हाधिकारी सो.नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र. कक्ष-4/कु. का.3/कावि/131/2020 दिनांक : 07/08/2020 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.