Ferfar #11525 · खडक माळेगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र .वसुली /एस/.आर. ओ./जप्ती15/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
मा तहसिलदार सो.निफाड यांचेकडील पत्र जा क्र आरटीएस /कावि /785/2026 निफाड दिनांक 29/9/2026 चे पत्र व
विशेष वसुली अधिकारी द टाइम्स ऑफ इंडिया एम्प्लॉईज को - ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांचा आदेश जा.क्र.वसुली /एस /आर ओ /जप्ती/ 15/2026/ अन्वये प्रवीण मधुकर भोसले गावी शेतजमीन सामायिक मिळकत गट क्र.130 व गट क्र.559 या मिळकतीवर इतर हक्कात रक्कम रु 1000000 / प्रविण करिता जप्ती बोजा गाव नमुना 7/12 सदरी दाखल केला असे