सातबारा Watch

← टाकळी विंचुर

Ferfar #8526 · टाकळी विंचुर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
153/2
Talathi
लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:बाळू फकीर शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर टाकळी विंचूर विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या यांचेकडून दिनांक 15/09/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, टाकळी विंचूर विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या यांचेकडील बोजा कमी पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.