सातबारा Watch

← टाकळी विंचुर

Ferfar #8534 · टाकळी विंचुर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
815
Talathi
लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार: तुळशिराम जगन्नाथ सुराशे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव यांचेकडून दिनांक 11/05/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 45499.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज , मा विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.