Ferfar #8539 · टाकळी विंचुर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:शकील रमजान फकीर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर टाकळी विंचूर विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या टाकळी विंचूर यांचेकडून दिनांक 19/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, टाकळी विंचूर विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या टाकळी विंचूर यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.