Ferfar #8541 · टाकळी विंचुर
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : टाकळी विंचुर विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था म टाकळी विंचुर
लिहुन घेणार : कैलास निवृत्ती गवळी
यांनी 1) सर्व्हे क्रमांक 959/ब वर फेरफार क्रमांक 3063 ने घेतलेला बोजा कडून रु 75000/-डि घेतले टाकळी विंचुर.वि.का.स.सो. दि 7/8/92
2) सर्व्हे क्रमांक : 959/अ तपशिल : कडून रु 75000/-डि घेतले - 3060
टाकळी विंचुर.वि.का.स.सो. - 3060
दि 7/8/98 - 3060
3) सर्व्हे क्रमांक : 959/क तपशिल : कडून रु 75000/-डि घेतले - 3064
टाकळी विंचुर.वि.का.स.सो. - 3064
दि 7/8/92 - 3064
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, टाकळी विंचुर विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था म टाकळी विंचुर यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.