Ferfar #4672 · कोटमगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : कोटमगाव वि का सह वि से सं म कोटमगाव
लिहून घेणार : अमरिन शाहीद मोमीन , शंकर गोपाळा मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : कोटमगाव वि.का.स.सो. कडुन रू.25000/-डिक्ले.घेतले दि.31/3/89 - 1134
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, कोटमगाव वि का सह वि से सं म कोटमगाव यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.