सातबारा Watch

← कोटमगांव

Ferfar #4674 · कोटमगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या मुंबई लिहून घेणार : शादाब मुनव्वर शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नाशिक यांचा बोजा रक्कम रुपये 3,20,000 /- दिनांक 10/09/2024 रोजी कर्जदार शादाब मुनावर शेख यांच्यासाठी जामीनदार रुकसाना मुनावर शेख यांच्या क्षेत्रावर . - 4286 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या मुंबई यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.