सातबारा Watch

← विंचुर

Ferfar #11184 · विंचुर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
आनंद युवराज गोटम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा विंचूर ता.निफाड जि.नाशिक, मारवाडी पेठ, विंचूर ता.निफाड जि.नाशिक लिहुन देणार : वैशाली प्रफुल दरेकर   रा. विंचुर यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 409 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली प्रफुल दरेकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.