सातबारा Watch

← विंचुर

Ferfar #11187 · विंचुर

निफाड, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
486/1
Talathi
आनंद युवराज गोटम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा विंचूर ता.निफाड जि.नाशिक, येवला रोड, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, विंचूर ता.निफाड जि.नाशिक लिहुन देणार : भाऊसाहेब रामचंद्र जेउघाले रा. विंचुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 486/1 क्षेत्र 1.3500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.