सातबारा Watch

← निमगांव वाकडा

Ferfar #4060 · निमगांव वाकडा

निफाड, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
124/1, 124/2
Talathi
अमोल चंद्रसिंग चौहान
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 श्री.मनिषा केशव गायकर यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 124/1,124/2 चे ७/१२ सदरी मनिषा केशव गायकर अ.पा.क.आई नंदिनी करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.