सातबारा Watch

← पिंपळगांवनजिक

Ferfar #6290 · पिंपळगांवनजिक

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
124/प्लॉट/9
Talathi
अमोल चंद्रसिंग चौहान
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : किसेत्सू सायसन फायनान्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : अल्ताफ शेख वजीर रा. पिंपळगांवनजिक यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2551-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/प्लॉट/9 क्षेत्र 1.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्ताफ शेख वजीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शबाना अल्ताफ शेख (खाता क्रमांक :- 693) ,