Ferfar #6292 · पिंपळगांवनजिक
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/प्लॉट/85
- Talathi
- अमोल चंद्रसिंग चौहान
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमन - मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साो., दि. लासलगांव मर्चन्ट को. आँप. बँक लि., लासलगांव, ता. निफाड, जि. नाशिक.
गहाणखत लिहुन देणार : राजमोहम्मद चाँदखा पठाण रा. पिंपळगांवनजिक यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2561-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/प्लॉट/85 क्षेत्र 0.3750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजमोहम्मद चाँदखा पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.