Ferfar #1915 · ब्राम्हणगांव विंचुर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2
- Talathi
- अमोल चंद्रसिंग चौहान
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता - श्री. अभिजीत रामदास पडोळ
गहाणखत लिहुन देणार : जगदिश अशोकराव होळकर रा. ब्राम्हणगांव विंचुर यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2479-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7512000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/2 क्षेत्र 2.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदिश अशोकराव होळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7512000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संगिता जगदिश होळकर (खाता क्रमांक :- 2021) ,
संगिता जगदिश होळकर (खाता क्रमांक :- 30) ,