सातबारा Watch

← पाचोरे खुर्द

Ferfar #2129 · पाचोरे खुर्द

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
57/4
Talathi
अमोल चंद्रसिंग चौहान
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीबाबत श्री अनिल विश्वनाथ दरेकर यांनी आयडीबीआय बँक शाखा लासलगाव कडुन गटनंबर 57/4 वर पिककर्ज रु 455000 रु दिनांक 28/10/2026 रोजी घेतले आहे बँकेच्या पत्रावरुन व दुय्यम निबंधक लासलगावचा अनुसुची क्रमांक 136/26 दिनांक 28/10/2026 वरुन 7/12 च्या इतर अध्रिकारात बोजा दाखल केला असे. अर्ज व बँकेच्या पत्र दप्तरी फाईल