Ferfar #2043 · मरळगोई बुद्रुक
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
( जप्ती बोजा कमी )
मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी सो.लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि.लासलगाव ता.निफाड जि नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.विवआ /स्थाज/186/17/95/2026-27 दिनांक 23/09/2026 नुसार मौजे-मरळगोई बु. ता-निफाड जि-नाशिक येथील श्री.निवृत्ती आण्णासाहेब जगताप हे कर्जदार व त्यांना जामीन म्हणून अरुण रामदास जगताप यांच्या गट नं 108 या गटावर लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि.लासलगाव यांचा जप्ती बोजा दाखल असून त्यांनी सदर बँकेच्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने इतर अधिकारात दाखल असलेला सदर जप्ती बोजा कमी केला असे.
मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्रावरून फेरफार नोंद केली असे.