सातबारा Watch

← मरळगोई बुद्रुक

Ferfar #2045 · मरळगोई बुद्रुक

निफाड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 129, 236
Talathi
के एन पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 ( मयताचे नाव कमी ) श्री. हेमंत रविंद्र मरळगोईकर यांनी असा अर्ज दिला की , मौजे- मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं 1,129 व 236 बाबत वारसाने दाखल झालेले अर्जदार यांची आई जयाबाई रविंद्र कट्यारनवरे ह्या दिनांक- 18/06/2026 रोजी मयत झाले असून यापूर्वी त्यांची वरील गटावर या पूर्वी वारस फेरफार नोंद क्रमांक-1872 दिनांक- 18/12/2023 प्रमाणे नाव दाखल होते तरी त्या वारस फेरफार नोंदीची नक्कल व मृत्यूप्रमाणपत्र वरून मयताचे नाव या गटावरून मयताचे नाव कमी केले असे. अर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूप्रमाणपत्र व वारस फेरफार नोंद क्रमांक-1872 दिनांक- 18/12/2023 ची नक्कल यावरून नोंद केली असे.