सातबारा Watch

← मरळगोई बुद्रुक

Ferfar #2048 · मरळगोई बुद्रुक

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
के एन पाटील
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 ( बँक बोजा कमी ) श्रीमती.अरुणा केदु जगताप यांच्या मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं- 41 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 475000/- दिनांक- 18/09/2018 हे कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे. आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव यांचे कडील पत्र दिनांक -30/09/2026 नुसार नोंद केली असे