Ferfar #2049 · मरळगोई बुद्रुक
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
( बँक बोजा कमी )
श्री.विशाल केदु जगताप यांच्या मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं- 94 व 99/3 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 310000/- दिनांक- 18/09/2018 हे कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे.
आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव यांचे कडील पत्र दिनांक -30/09/2026 नुसार नोंद केली असे