सातबारा Watch

← मरळगोई बुद्रुक

Ferfar #2052 · मरळगोई बुद्रुक

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
158, 260, 261, 268, 96/1
Talathi
के एन पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 ( बँक बोजा कमी ) 1) श्री.आण्णासाहेब तुकाराम जगताप यांच्या मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं- 260,261,268 व 96/1 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 220000/- दिनांक- 18/09/2018 हे कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे. आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव यांचे कडील पत्र दिनांक -01/10/2026 नुसार नोंद केली असे 2) श्री.रामेश्वर आण्णासाहेब जगताप यांच्या मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं- 158 व 96/1 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 570000/- दिनांक- 18/09/2018 हे कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे. आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव यांचे कडील पत्र दिनांक -01/10/2026 नुसार नोंद केली असे 3) श्री.माधव आण्णासाहेब जगताप यांच्या मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं- 96/1 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 610000/- दिनांक- 18/09/2018 हे कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे. आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव यांचे कडील पत्र दिनांक -01/10/2026 नुसार नोंद केली असे