Ferfar #2054 · मरळगोई बुद्रुक
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
( सोसायटी बोजा दाखल )
श्री.राधु बाळकृष्ण जगताप यांनी मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं -40 व 96/3 वर मरळगोई बु.विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, मरळगोई बु. ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून पिक कर्ज घेतल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 1000000/- दिनांक -15/10/2026 हा बोजा दाखल केला असे.