सातबारा Watch

← मरळगोई बुद्रुक

Ferfar #2055 · मरळगोई बुद्रुक

निफाड, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
के एन पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 ( सोसायटी बोजा दाखल ) श्री.रितेश राधु जगताप यांनी मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं -43 वर मरळगोई बु.विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, मरळगोई बु. ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून पिक कर्ज घेतल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 500000/- दिनांक -15/10/2026 हा बोजा दाखल केला असे.