Ferfar #2057 · मरळगोई बुद्रुक
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/2
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
( सोसायटी बोजा कमी )
श्री.रावसाहेब लक्ष्मण जाधव यांनी मौजे- मरळगोई बु.ता-निफाड येथील गट नं -109/2 वरील मरळगोई बु. विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, मरळगोई बु. ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटावरील डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 200000/- दिनांक -14/07/2022 त्यांच्या डिक्लेरेशन बोजा कमी केला असे.
सोसायटीच्या दिनांक -27/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे