सातबारा Watch

← गोळेगांव

Ferfar #1290 · गोळेगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
के एन पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 ( सोसायटी बोजा कमी ) श्रीमती.मनिषा शरद शिंदे यांनी मौजे- गोळेगाव ता-निफाड येथील गट नं -57/2 वर गोळेगाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, गोळेगाव ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 800000/- दिनांक -11/09/2021 हा बोजा कमी केला असे. सोसायटीच्या दिनांक -27/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे.