Ferfar #3279 · गोंदेगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 334/1/3
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
( सोसायटी बोजा कमी )
श्री.नारायण दगडू वैराळ यांनी मौजे- गोंदेगाव ता-निफाड येथील गट नं -334/1/3 वर गोंदेगाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, गोंदेगाव ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 200000/- दिनांक -28/08/2009 व 300000/-दिनांक -21/07/2020 हा बोजा कमी केला असे.
सोसायटीच्या दिनांक -06/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे.