सातबारा Watch

← गोंदेगांव

Ferfar #3282 · गोंदेगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
के एन पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 ( सोसायटी बोजा कमी ) श्री.आनंद प्रभाकर भोसले यांनी मौजे- गोंदेगाव ता-निफाड येथील गट नं -297 वर गोंदेगाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, गोंदेगाव ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 200000/- दिनांक -11/06/2013 हा बोजा कमी केला असे. सोसायटीच्या दिनांक -25/06/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे.