Ferfar #2166 · बोकडदरा
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा निफाड
लिहुन देणार : सुनिता निवृत्ती कांदे, हरिओम निवृत्ती कांदे रा. बोकडदरा गट नंबर/ सर्वे नंबर 164/ब, 1/1 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील पृष्ठ क्रमांक 414 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत सुनिता निवृत्ती कांदे, हरिओम निवृत्ती कांदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KCC/6098/2509202601 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.