Ferfar #1512 · दहेगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- रविंद्र लक्ष्मण भांगरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
जप्ती आदेशाने :-
मे. विशेष वसुली अधिकारी,
संस्थेचे नांव- राष्ट्रमाता इंदिरा गांधी ग्रा. बि. शे. सह. पत. मर्या. विंचूर ता. निफाड जि. नाशिक
यांचे कडील जप्ती आदेश क्र. जा.क्र.-6/विवअ/क 156/नि 107 दि. 07/07/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार चंद्रभान नामदेव भालेराव रा. दहेगाव ता. निफाड जि. नाशिक यांचा हुकूमनामा प्रमाणे थकबाकीदार यांचेकडून थकबाकी 40901/- व शासकीय अधिभार च्या वसुलीपोटी त्यांचे नांवे असलेली सर्व्हे नं. 80 मधील चे इतर हक्कात “राष्ट्रमाता इंदिरा गांधी ग्रा. बि. शे. सह. पत. मर्या. विंचूर ता. निफाड जि. नाशिक यांचे कर्जदार चंद्रभान नामदेव भालेराव यांचे कर्जापोटी थकबाकी रक्कम रु. 40901/- च्या थकबाकीपोटी संमतीदार चंद्रभान नामदेव भालेराव यांची मालमत्ता जप्त” अशी नोंद केली असे
जप्ती आदेश ने नोंद केली असे.