Ferfar #2792 · नांदगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/1
- Talathi
- शुभम किशोर पाटस्कर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा लासलगांव
लिहुन देणार : विश्वनाथ शंकर फ़ड, संजय विश्वनाथ फड रा. नांदगांव गट नंबर/ सर्वे नंबर 50/1 यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2363 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ शंकर फ़ड, संजय विश्वनाथ फड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.