सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #2796 · नांदगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
शुभम किशोर पाटस्कर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : नांदगाव विविध कार्यकारी सह. (विकास) सेवा संस्था मर्या. नांदगांव लिहून घेणार : अमोल आनंदा निकम यांनी नांदगाव वि.का.सो.कडून डिक्ल.रु. 100000/ दि. 27/6/06 बोजा दाखल अमोल करीता - 1086 सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : नांदगाव वि.का.स.सो कडुन डिक्ले र.रु. 300000/-दि.31/08/2020 अमोला आनंदा निकम करिता. - 1992 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.