सातबारा Watch

← धारणगांव वीर

Ferfar #6716 · धारणगांव वीर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
वैशाली किरण गायकवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : धनसंपदा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,विंचूर लिहून घेणार : प्रियंका आनंदा भंबारे यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : प्रमाणे प्रियंका आनंदा भंबारे यानी धनसंपदा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,विंचूर,ता.निफाड,जि,नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6088 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच सह दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील रिकन्व्हेन्स सुची क्र.2 दस्त क्र.2402/2026 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.