सातबारा Watch

← धारणगांव वीर

Ferfar #6724 · धारणगांव वीर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
वैशाली किरण गायकवाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : अॅक्सीस बँक लिमिटेड शाखा लासलगांव लिहून घेणार : सोमनाथ यादवराव कापसे, स्नेहल सोमनाथ कापसे, सदाशिव यादवराव कापसे यांनी सर्व्हे क्रमांक : 292 तपशिल : प्रमाणे सदाशिव यादवराव कापसे ,सोमनाथ यादवराव कापसे ,स्नेहल सोमनाथ कापसे यानी अॅक्सीस बँक लिमिटेड शाखा लासलगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 2600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6345 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख)सुची क्र.2 दस्त क्र.3649/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.