Ferfar #6919 · गाजरवाडी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/2
- Talathi
- श्रीकांत बाळासाहेब मोंढे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्रीमती यमुनाबाई मरलीधर अभंग यांनी बँक ऑफ बडोदा शाखा नैताळै यांचे कडुन कर्ज घेतले होते .परंतु सदर कर्जाची शाखाधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा नैताळे यांचे दिनांक 21/10/2026 चे पत्राने गट 193/2 चे इतर अधिकारातील कर्ज रु 300000/-17/7/2014 , 450000/- 25/11/2016 ची नोंद बँकेचे पत्रावरुन कमी केली असे.