सातबारा Watch

← गाजरवाडी

Ferfar #6923 · गाजरवाडी

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
415, 416/1, 46/ब
Talathi
श्रीकांत बाळासाहेब मोंढे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 श्री संदिप शिवाजी दाते व इतर यांनी बँक ऑफ बडोदा शाखा नैताळे यांचे कडुन कर्ज घेतले होते .परंतु सदर कर्जाची शाखाधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा नैताळे यांचे दिनांक 29/10/2026 चे पत्राने गट 46/ब ,415, 416/1 चे इतर अधिकारातील कर्ज रु 500000/- ची नोंद बँकेचे पत्रावरुन कमी केली असे.