Ferfar #7601 · नांदुरमध्यमेश्वर
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री भारत यशवंत शिंदे यांनी नांदुरमध्यमेश्वर विकास सोसायटी यांचे कडुन डिक्ले पिक कर्ज घेतले होते .परंतु सदर कर्जाची संपुर्ण परतफेड केलेने सचिव नांदुर म विकास सोसायटी यांचे दिनांक 14/10/2026 चे पत्राने गट नं 497 , 172 , 495 चे इतर अधिकारातील डिक्ले कर्ज 125000/-9/1/93 ,53000/- 9/1/93 , 350000/- 2/9/2011 , 70000/- 19/9/88 , 350000/- 2/9/2011 , 70000/- 16/9/88 ची नोंद सोसायटीचे पत्रावरुन कमी केली असे.