Ferfar #5117 · खेडलेझुंगे
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लिमिटेड शाखा खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : अमोल सोमनाथ साबळे ,ज्योती अमोल साबळे ,मंदाबाई सोमनाथ साबळे रा. खेडलेझुंगे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3583-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/1, 241/2 क्षेत्र 2.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल सोमनाथ साबळे ,ज्योती अमोल साबळे ,मंदाबाई सोमनाथ साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.