Ferfar #7837 · देवगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : अॅक्सीस बँक शाखा-लासलगाव, ता-निफाड
लिहून घेणार : अनिल संपत बोचरे, प्रसाद अनिल बोचरे यांनी सर्व्हे क्रमांक : 122/2, 122/3 वरील
अॅक्सीस बँक शाखा लासलगांव ता निफाड कडील कर्ज रक्कम रुपये 840000.00
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक सो. लासलगाव यांचे कडील दि.25/06/2025 रोजीचे गहाणमुक्त लेख दस्त क्र.982/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.