Ferfar #7846 · देवगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 446/2
- Talathi
- संतोष प्रभाकर सोनवणे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : एक्सिस बँक लिमिटेड शाखा-लासलगांव
लिहून घेणार : श्रद्धा जितेंद्र जोशी यांनी सर्व्हे क्रमांक : 446/2 वरील
एक्सिस बँक लिमिटेड शाखा-लासलगांव कडील रक्कम रुपये 300000/-
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह. दुय्यम निबंधक सो. लासलगाव यांचे कडील दिनांक-26/10/2026 रोजीचे गहाणमुक्त लेख दस्त क्र.लसल-2501/2026 प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.