सातबारा Watch

← मानोरी खुर्द

Ferfar #1657 · मानोरी खुर्द

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
सूलाने कल्यानसिग कचरूसिग
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुखेड लिहून घेणार : दौलत दादा संभेराव यांनी सर्व्हे क्रमांक : 161 तपशिल : दिनांक 16/07/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुखेड चा दौलत दादा संभेराव यांच्या नावे र.रु.442000/- कर्ज. - 1200 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दिनांक.17/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.