सातबारा Watch

← वाकद

Ferfar #3471 · वाकद

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
सूलाने कल्यानसिग कचरूसिग
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक आफ इंडिया,विंचुर लिहून देणार : विठ्ठल कारभारी सरोदे रा. वाकद यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील नोंदणी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 303000/- कर्ज घेऊन गट नंबर नंबर 49 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक आफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 303000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.