सातबारा Watch

← वाकद

Ferfar #3472 · वाकद

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
218/1/3
Talathi
सूलाने कल्यानसिग कचरूसिग
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वाकद विविध कार्यकारी सोसायटी लिहून घेणार : शरद विठ्ठल गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 218/1/3 तपशिल : वाकद वि. का. सो. मर्या. वाकद.र रु 3,00,000/- दि. 29/04/2024 शरद करीता. - 3192 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.