सातबारा Watch

← शिरवाडे वाकद

Ferfar #2893 · शिरवाडे वाकद

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
144/2
Talathi
राहुल रविंद्र देशपांडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:कांताबाई सारंगधर डांगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर प्रगत शेतकरी वि का सो शिरवाडे वा यांचेकडून दिनांक 06/04/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रगत शेतकरी वि का सो शिरवाडे वा यांचेकडील पत्र जा. क्रमांक ८१० दिनांक 2023/04/06 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.