Ferfar #3146 · कानळद
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- राहुल रविंद्र देशपांडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि., गौतमनगर
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत रंगनाथ महाले ,बबीता रंगनाथ महाले रा. कानळद यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2439-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 क्षेत्र 2.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत रंगनाथ महाले ,बबीता रंगनाथ महाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.