सातबारा Watch

← कानळद

Ferfar #3155 · कानळद

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
256/अ/1, 256/ब/1
Talathi
राहुल रविंद्र देशपांडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विंचूर लिहून देणार : अनिल बाबासाहेब जाधव रा. कानळद यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 138 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/ब/1, 256/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विंचूर यांचेकडील पत्र क्रमांक 41 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.